रोहिणीताई,

मला खात्री आहे की प्रवासी इथे गुप्त स्वरूपात असले पाहिजेत.  त्यांनी दुसरे नाव घेऊन लिखाणहि चालू ठेवलेले असणार.

तुमच्याप्रमाणे मलाहि त्यांची अनुपस्थिति जाणवते.  पण या मायाजालावर (इंटरनेट हो) लपून छपून लोकांची मजा पाहणारे भरपूर असतात.  त्यांत बहुधा प्रवासी महोदयांनी दडी मारलेली दिसते.

इतर मनोगतींना काय वाटते?

मिलिंदराव,

तुमच्या टॉप टेन मध्ये प्रवासी फार कमी दिसले.  एक काळ असा होता की प्रवासी शिवाय मनोगताचे पान हलत नसे.  जसे हल्ली तात्याजी आहेत.  तुमच्या संशोधनात मनोगताच्या पहिल्या वर्षाची आकडेवारी वेगळी देता येईल का?

कलोअ,
सुभाष