सर्वांचेच विनोद फारच झकास. मजा आली.

मला सुचलेली एक(मेव?) बरी कोटी इथे द्याविशी वाटते ...

एकदा एका मित्राकडे गेलो होतो. आम्ही बाल्कनीत गप्पा मारत उभे होतो. गप्पा मारताना मी बाल्कनीच्या कठड्याला जरा टेकलो. मित्र म्हणाला, "जपून हं. रेलिंग जरा कमजोर आहे." पुलंच्या कृपेने मला सुचले, "अरे, म्हणजे हे रेलिंग रेलण्यासाठी नाही वाटतं."