सुरेख लेखन.
अजून विमानप्रवासाचा योग आलेला नाही आणि काही काही लोकांसारखे अंथरुणाला पाठे टेकताच घोरासुराचे आख्यान लावता येण्याचे भाग्यही नशिबी नाही. पण हल्ली बहुराष्ट्रीय हापिसाच्या देशी बससेवेमुळे रोज संध्याकाळी बसमधे शिरताच झोप येण्याची सुखद अनुभूती मात्र हल्ली अनुभवायला मिळते.
बाकी तुमच्या सगळ्या अनुभवांशी सहमत आहे.
खूप सुंदर झाला आहे लेख. खूप आवडला.
--अदिती