रोहिणी,
माझा आवडता पदार्थ आहे.करुन बघीन नक्की. मी पुस्तकात असं वाचलं आहे की बेसन भाजून होत आलं की त्यात अर्धी वाटी दुध घालावं छान खमंग होतात.
सायली जोशी.