स्नीक ला पर्याय म्हणून 'छुपा' किंवा 'गनिमी' चालेल का?

जसं. स्नीक ऍटॅक = छुपा हल्ला, गनिमी हल्ला.

लाईम लाईट म्हणजे प्रसिद्धीचा झोत म्हणू शकू असं वाटतं.

क्रीप म्हणजे नक्की काय म्हणायच आहे कळालं नाही. पण वेल (झाडाची) असा एक अर्थ होवू शकतो.

फूलप्रूफ म्हणजे 'अमोघ' किंवा 'अचूक' होवू शकेल.