अत्यंत सुंदर कविता आहे. आधी कल्पनेलाही दाद द्यायला पहिजे, आणि त्यात ती कल्पना कवितेत फार छान मांडलीय.
म्हणतात ना - there are lies, damn lies and statistics.
विचक्षणकाका - मजेनी घ्या, मी सुद्धा स्टॅट्स वापरतो (आणि कधी कधी जरा हवी तशी वळवतो सुद्धा).
---
हा प्रतिसाद देतानासुद्धा मनोगतने सांगितले - प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.. (तिथेही स्टॅट्स सुटले नाही)