मी जन्मभर आखूड धोतर आणि पंचा वापरेन असा पण केला होता आणि हे पहा माझ्या पुतळ्याला शाल पांघरत आहेत.

- इति गांधिजी