प्रियाली, मान गये यार तुमको तो! काय सुरेख लिहिलं आहेस गं! तुझ्यातल्या नायग्रा ची प्रेयसी खूप भावली.  आणि 'त्या' ची चित्रं पण एकदम कातिल!