व्वा, निनावी. सुंदर कविता.
असा भोवती सदा गराडा, सदा मैफिली जमलेल्या
कसा जुळेना सूर कुठेही.. किती साज, आवाज किती
छान.
उरी झेलतो घाव, घडवितो नवीन शब्दांची शिल्पे
आणि आंधळे चोर तयांना बघून माना डोलविती
सुरेख.
सूख जाहले बटिक तयांची
हे 'सूख जाहले बटिक तयांचे' असे हवे का? चु. भू. द्या. घ्या.