या चर्चेत मनोगतींची नावे घेऊन चर्चा विषय सुरू ठेवणे मला रास्त वाटत नाही. उगीच व्यक्तीगत वादांना तोंड फुटते. त्यापेक्षा अनेक चांगले विषय अजून चघळले गेले नसावेत असे वाटते. तेव्हा चर्चा त्यावर करता येईल.
वरचे ५ ही विषय बाद समजावेत.
प्रियाली