आहो वैद्यबुवा, मी एक द्वर्थी विनोद म्हणजे शुद्ध मराठीत pun मारायचा प्रयत्न केला होता, त्यामुळे निदान ह्या वेळेलातरी माझं शुद्धलेखन चुकलं नाही बरका!
खि. पा.