पंकज - चिखलात जन्मलेला - कमळ
नीरज - पाण्यात जन्मलेला - कमळ ?
पार्थिव - पृत्थ्व् (माती) पासून बनलेला (जसे की पृत्थ्वी)
आपण नेहमी ज्या अर्थाने पार्थिव हा शब्द वापरतो त्याचा अर्थबोध या मूळशब्दाशी जुळणारा आहे.
टीपः मला वाईट हा शब्द वापरायचा नव्हता म्हणून अ-चांगला म्हटले