हा चर्चा प्रस्ताव राखून ठेवलेला आहे. पुढील वेळेस स्त्रीयांनी कपडे कसे वापरावेत, त्यांची वेशभूषा, केशभूषा आणि तत्सम बाबींवर चर्चा करण्यात आल्यास हा चर्चा प्रकार टाकण्याचे मनात आहे.

१. पुरुषांनी कपडे कसे वापरावेत?

२. त्यांच्या शॉर्ट्स गुडघ्याच्यावर हव्यात की खाली?

३. एखाद्या घराचा दरवाजा ठोठावला आणि उघडाबंब पुरुष समोर आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते?

४. पुरूषांच्या केसांची लांबी किती हवी?

अधिक सुचवणी असल्यास नमूद करा.

(सर्वांनी ह. घ्या)