हाच खिलाडूपणा वाचकांकडून अपेक्षित होता. पूर्वीचे हसतमुख 'मनोगती' हल्ली 'चिंतातूर आठ्याळ' होत चालले आहेत की काय, अशी कधीकधी शंका येते.
विडंबन जबरदस्त!