कृपया याचा वृत्तांत दिला तर माझेसारखे जे घरातच महत्वाचे कारण (पूजा,समारंभ) असल्याने जाऊ शकले नाहीत त्याना बरे होईल. काय वाटते्? हे उंटावरुन.........नव्हे. भुवया उंचावणार असाल तर क्षमस्व.
एक विनंती इतकंच