मला वाटत की कपडे आणि सौंदर्य  हे विषय जरा रटाळ आणि वैयक्तिक आहेत. म्हणजे कसे की स्त्रियांनो तुम्ही कमी कपडे घाला असा कोणी नियम नाही केलेला. माझे निरीक्षण असे आहे की एका युगुलात नेहमी पुरुषाचे कपडे स्त्री पेक्षा जास्त अंग झाकणारे असता आणि स्त्रीचे अर्थातच कमी. हे विषय सुद्धा चर्चेपेक्षा वादाचेच जास्त आहेत. असा स्त्री पुरूष विषय चर्चायचा असेल तर 'स्त्री - पुरूष आणि संदर्भातले सर्व मुद्दे' असा एक विषय होऊ शकतो. मग त्यात बरेच काही येऊ शकते जसे आता पुरुषांनी चूल अन मूल केले तर? कपडे, लज्जा आणि असे बरेच .....