स्वल्प/अल्प विरामाना काट देऊन संदिग्धता वाढवली असे दिसते

कवितेत विरामचिन्हे असावीत की नसावीत याविषयी खात्री नसल्याने ती वापरली नाहीत. संदिग्धता वाढवण्याचा कोणताही हेतू नाही :)