प्रश्न ३ सही आहे!

कोणी द्या की सगळ्या प्रश्नांची उत्तरे.

मीच दिली असती, पण मी पुरुष असल्याने माझी उत्तरे 'बायस्ड'* असण्याचा संभव आहे.

 

*उदाहरणः एखाद्या घराचा दरवाजा ठोठावला आणि उघडाबंब पुरुष समोर आला तर मला काहीच प्रतिक्रिया होत नाही.