जयंत,
आपका हुकूम सर आखोंपे! नक्की प्रयत्न करेन.
पण खरं सांगू, मला स्वप्नात रमायला जास्त आवडतं. त्यामुळे वास्तवाच्या कविता फ़ारशा नाही उतरत.....आणि म्हणूनच जास्त प्रेमकविता प्रसवतात. अर्थात हा पूर्ण दोष माझाच म्हणावा लागेल. पण मी तुमच्या विनंतीचा नक्की विचार करेन आणि कृतीत पण आणेन.