तात्या, जयंत, मानसी, प्रियाली मनापासून आभार! अशा प्रतिक्रियांनी खरंच.....दिन बन जाता है रे!

जयंत, तुम्हाला उत्तर दिलंय.

प्रियाली, अगं मी पण मोठा "ढ" च आहे गं.  मला पण फ़ार कविता कळत नाहीत.  साधं, सोपं, सरळ कळतं आणि तसंच लिहायचा प्रयत्न करते.