गोखले यांची एक खूप जुनी, मार्मिक कविता :

शीर्षक : खैबरखिण्ड

हिमालयाच्या छातीचा फोडुनिया कोट

गुलाम केले हिने जगातिल लोक वीस कोट

भूगोलाच्या विद्यार्थ्या, बघ ही खैबरखिंड

इतिहासाच्या विद्यार्थ्या, बघ ही अपुलि धिंड!