पुलंच्या 'अंगुस्तान विद्यापीठ' मध्ये "काजांची खरी बाजू कोणती? डावी की उजवी" अशा चर्चेचा (की परिसंवादाचा) उल्लेख आहे. ह्या धर्तीवर विचार व्हावा.

आणखी एक. काही सदस्यांच्या नावावरून आणि कधी कधी लिखाणावरूनही ती व्यक्ती स्त्री की पुरुष आहे याचा बोध होत नाही. तर तशाही चर्चा सुरु करता येतील. उदा. चोखंदळ स्त्री की पुरुष? कारकून स्त्री की पुरुष?  इत्यादी.

(प्रियाली, (नि)विदांची निवड करताना महिलांना ३३% आरक्षण आहे की नाही? नसेल तर त्यावर चर्चा अगर मोर्चा अगर दोन्ही!)