पुन्हा एकदा माहिती बद्दल धन्यवाद !
हरताळ पाडणे - हिंदी मधील 'हडताल' हे मराठी हरताळ चे भ्रष्ट रूप असावे का ?
वाऱ्यावर वरात, सूत उवाच, कानाला खडा - यामागच्या कथा रंजक आहेत
चंबू ग'वा'ळ्याचे पुढे चंबू ग'बा'ळे झाले असावे का ?