आदरणीय नरेंद्रजी,
आपला अनुवाद अप्रतिम! पण अनुवाद या शब्दाबद्दल ही शंका.
जर हा अनुवाद असेल, तर भाषांतर म्हणजे काय? एखाद्या कवितेचा
अर्थानुरूप (पण शब्दशः) अनुवाद म्हणजेच भाषांतर नव्हे काय?
किंवा प्रवाही व अर्थानुरूप भाषांतर म्हणजेच अनुवाद आहे काय?
कृपया खुलासा करावा.
आपला नम्र,
घुग्गू