हा वाद संजोपच्या ह्या कवितेपुरता होता. संजोपरावांच्या पुढील लिखाणाबद्दलच्या प्रतिसादावर या वादाची सावली निदान माझ्याकडून तरी पडणार नाही

धन्यवाद. अर्थात इतकी प्रगल्भता (आपल्याकडून) अपेक्षित आहेच.
विश्वमोहिनीचा प्रतिसाद बाकी अगदीच अवांतर आणि त्रासदायक खाजगी असल्याने त्यावर काही लिहीत नाही.