घरी दही-ताक-लोणी करून साठविलेले लोणी बऱ्याच दिवसांपूर्वीचे असेल तर तुपाला वास येऊ नये यासाठी तूप कढविताना त्यात विड्याचे पान टाकावे.

जाता जाता - माहिती साठी विचारते अमेरिकेत 'फॅट्सलेस' दुधाप्रमाणे 'हाय फॅट्स' दूध मिळत नाही ?? आश्चर्य आहे.