(प्रियाली, (नि)विदांची निवड करताना महिलांना ३३% आरक्षण आहे की नाही? नसेल तर त्यावर चर्चा अगर मोर्चा अगर दोन्ही!)

मीराताई, याला हरकत नाही. ;)

याचबरोबर मनोगतांवर लिखाणात (विशेषतः चर्चा विभागात) महिलांना आरक्षण असावे काय असा चर्चाविषयही सुरू करावा म्हणजे जरा अधिक प्रमाणात बायका चर्चेत भाग घेतिल. ;)

सुमारे २८-३० प्रतिसाद स्त्रीयांसाठी राखून ठेवावे काय अशी चर्चा सुरु करता येईल.

(ह. घ्या)