प्रश्नास कारण म्हणजे १९६१मधील गोव्यावरील (की एकंदरच तत्कालीन पोर्तुगीज हिंदुस्थानावरील?) मुक्ति-चढाईसही 'ऑपरेशन विजय' असेच नाव होते असे वाटते.

-- आपल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असावे, कारण गुगलून हा दुवा सापडला. गोव्यासोबत दमण, दीव आणि अंजदीव बेटांचाही समावेश या मुक्तिसंग्रामात होता.