मनोगतींनो, आपले तात्या एक वर्षाचे झाले! वर्षपूर्तीनिमित्त त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
त्याचे प्रस्तावित लेख (गीतरामायण आणि इतरही गीतांवरील/रागांवरील लेख, नावाजलेल्या गायक/वादकांचेकिस्से) त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावेत ही त्यांना विनंती.