सर्वांना राखी/नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !

आवांतर:  नारळीपौर्णिमा ठीक आहे पण राखीपौर्णिमा हा सण अस्सल मराठमोळा आहे की उ. भारतीयांकडून प्रेरणा घेऊन साजरा होणारा ? महाराष्ट्रात हा सण कधीपासून साजरा होत आहे ? राखीचे संदर्भ ज्ञानेश्वर / तुकोबा महाराजांच्या साहित्यात किंवा त्याही पूर्वीच्या साहित्यात आढळतात का ? तसेच भारतातील कोणकोणत्या प्रांतात राखी साजरी केली जात नाही ?