लेख. आणखी माहिती लिहीत रहा.
पण सर्वत्र म्हणावे तर कोठेंच नाहीत असे सू़क्ष्म व सर्वव्यापी आहेत.
देव व्यवहारकाली कर्तव्यपरत्वे निरनिराळ्या शब्दांनी वर्णन करण्यात व आळविण्यात आले असले तरी ते सर्व वस्तुतः एकाच परब्रह्म वस्तूचे - सगुण प्रजापति देवाचे - निरनिराळे पर्याय आहेत. म्हणून ते परब्रह्म वस्तूहून निराळे व स्वतंत्र नाहीत
गूढ पण विचार करायला लावणारी वाक्ये.
त्वष्टा म्हणजे कोणता देव/देवी ? पुण्यात त्वष्टा कासार गणेश मंडळ आहे