दुर्दैवाने होय. अमुक एक गोष्ट म्हणजे मी केलेला विनोद आहे हे सांगावे लागावे हे दुर्दैव नाही तर काय?
दुर्दैव आहे खरे. विनोद केला नसता तरी चालले असते.
आता हा कुत्सित्पणा आहे काय?
गैरसमज करून घेऊ नका. मला एकंदर डिसक्लेमर थोडे अवांतरच वाटले. म्हणून थोडे चिमटे घेतले.
चित्तरंजन