मुलांवरी या उधळून जीवन
विसरुन जाऊन दुःख ऊरातून
जीवनसाथी नसता सोबत
तयार केले आम्हा घडवून.....
घाव ऊराचे झाकून ठेवून
जीवन पुढती चाले जी
स्वयंसिध्दा अन् आत्माभिमानी
यातून पुरेपूर आई विषयीची भक्ती प्रतीत होते.
खूपच छान!