मात्र "एटी सी सी अंतर्गत" हात सढळ करता नेहमीच, सी ए नं सांगितल्यावर... हे मात्र बोईंग ,,,,,,
कृपया अज्ञान दूर कराल कां?
आताचं माहीत नाही, पण मी भारत सोडायच्या आधी तरी 80CC कलमाअंतर्गत आयकरात सूट मिळे.
आतापर्यंतच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
- कोंबडी