प्रियालीताई,
लेख आवडला. कल्पना छान. पाचव्या/ सहाव्या परिच्छेदापाशी आल्यावर खालची चित्रे दिसली. ती दिसली नसती तर शेवटच्या वाक्यापर्यंत उत्कंठा टिकून राहिली असती.

गुर्मी हा शब्द वाचताना खटकला होता.

हे रूपक आहे का? का, तो असे नायगाराला संबोधून केलेले त्याचे 'वर्णन' असा प्रश्न पडला आहे. असो.
--लिखाळ.