गुर्मी हा शब्द वाचताना खटकला होता.

एकंदरीत नायाग्रा पाहताना मला त्यात स्वतःच्या मस्तीत, इतरांची काडीमात्र पर्वा न करणारे व्यक्तिमत्व दिसून येते. (कदाचित त्यामुळेच मला त्याची भुरळ पडते अस वाटत) त्याचा खळखळाट, त्या ठिकाणी गेल्यावर त्या आवाजाचा एकंदरीत मनावर बसणारा वचक पाहता गुर्मी हा शब्द मला भावला.

गुर्मी हा शब्द कधीतरी गुरमी असा लिहिलेला आठवतो.

तो असे नायगाराला संबोधून केलेले त्याचे 'वर्णन' असा प्रश्न पडला आहे

ते ही ठिक. घ्यावे तसे. :)

आपल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.