मी (माझ्या आईमुळे) बोलताना खूप म्हणी वापरते. परंतु यातल्या बऱ्याचश्या मला माहित नव्हत्या. आता लगेच वापर सुरू करेन.
पेठकर व विश्वमोहिनी यांच्या म्हणीसुद्धा छान आहेत. आभार.
'पन्ढरीची वारी' या सुंदर मराठी चित्रपटातही राजा गोसावींच्या तोंडी काही छान ग्रामीण म्हणी आहेत.