- गांधीजींचा पुतळा रंगाने काळा आहे.
- काळ्या पुतळ्या पुढे बगळ्यांची (पांढ~या कपड्यातील पुढारी) कचेरी आहे.
- सगळे बगळे मिळुन काळी कामे करतात.