मीराताई,
कविता छान आहे.
संघातही असाच एक उपक्रम असतो. त्यात रक्षाबंधन हे फ़क्त बहीण भाऊ नात्यात मर्यादीत न रहाता त्याच्या कक्षा वाढवल्यात.
आमच्या शेजारी एक आजोबा (संघाचे) होते, ते या दिवशी इमारतीतील सगळ्यांना राखी बांधत आणि त्यांच्याबरोबरीने आम्ही मुले. ः)
सर्वांना शुभेच्छा!!
--सचिन