धरण फोडणे इतपत ठीक. पण इतका पाऊस पाडणे, त्सुनामी निर्माण करण्याइतका भूखंड हालवणे हे मानवाला आज (वरिल उदा. संदर्भात) शक्य आहे असे वाटत नाही.