गेले एक दोन दिवस इकडे फिरकायला वेळ मिळाला नाही इतक्यात बराच उहापोह झालेला दिसतो आहे... रावसाहेब - आपल्यामध्येच काही चुंबकीय गुणधर्म असावेत.

असो - भाष्य आवडले... सहजपणे उतरले आहे.

(अवांतर - तात्यांचा किस्सा काय, किंवा इतरही काही ठिकाणी असे विनोद readers digest etc. हे वेगळे आणि हे अस्सल मराठमोळ्या शैलीतले काव्यवर्णन वेगळेच!! सुंदर उतरले आहे!!!)