काही टक्के फॅट असलेले दूध मिळते. १%, २%, ४% फॅट असलेले. आम्ही ४% वापरतो. हे बरेच चांगले व चविष्ट लागते. येथे दूध न तापवता तसेच पितात. दूध न तापवता तसेच पिणे ही कल्पना तितकी पटली नाही म्हणून आम्ही दूध गरम करून मगच पितो.