करंजाचे तेल जहाजांसाठी वंगण बनवतात त्यात वापरले जाते हे वाचले आहे. ते पडिक जमिनीत रुजू शकते व भरभर वाढते हे ही खरेच.

तेव्हा असे उपाय करून पाहिले पाहिजेत.