श्रीमान घुग्गूजी, प्रतिसादाखातर धन्यवाद.
मात्र, अनुवाद, भाषांतर, भावानुवाद, रुपांतर हा सारा मला केवळ शब्दच्छल वाटतो. मूळ गीतातला भाव, अर्थ, लय, गती आणि प्रेरणा जर यथातथ्यपणे अनुवादात दिसून येत असतील तरच तो वाचनीय, आस्वाद्य आणि संस्मरणीय होत असतो.
आपले काय मत आहे?