मिलिंदराव, ' बटीक' स्त्रीलिंगी म्हणून क्रियापद तसं आलं. म्हणजे गद्यात ते ' सुख त्यांची बटीक झालं' असं वाचता येईल असं मला वाटतंय. चुभूद्याघ्या.