जी.एस. नमस्कार,

आपली माहिती छानच आहे. उपक्रम स्तुत्य आहे. आणि इरादा नेक आहे.

झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला ।
काटंकुटं वाटंमधी बोचती त्याला ॥
रगत निघल, तरी बी हसल शाब्बास त्याची ।
तू चाल पुढे, तुला रं गड्या, भीती कशाची? परवा भी कुनाची? ॥

तेव्हा चिंता करू नका.

आम्ही मात्र, सध्यातरी केवळ हार्दिक शुभेच्छाच देऊ शकतो! यशस्वी व्हा!!