अगदी पहिल्यांदा त्याच दर्शन झालं ना तेंव्हा काळजाचा ठोका असा काही चुकला की एखाद्या षोडश वर्षीय कन्यके सारखी मी बावरून गेले.
अरे वा! ही तर माझ्या माहितीमध्ये भरच आहे. मला वाटले की आम्हीच बावरतो, टेबलवरचा पेला लवंडतो, चमचा पडतो, वगैरे.. आणि त्यावर कन्या फक्त गूढ हसते... कन्या बावरते वगैरे ऐकून जरा नवलच वाटलं..
-- (भांबावलेला) लिखाळ.