काहिसे घडले अचानक, परत भू वर सोडले
"वाढली आरक्षणे नरकामधे", मी ऐकले

-ॐ

या ओळींमध्ये परिणाम सुंदर साधला आहे.