मोठे चित्र आकर्षक, छोटे चित्र आश्वासक आहे.
बायोडिझेल च्या जोडीला भारताने इथॅनॉल चा पर्याय सुद्धा वेगाने विकसित करायला हवा. जगात सर्वात जास्त साखर उत्पादन करणाऱ्या देशांपैकी भारत आणि ब्राझील हे दोन देश आहेत. त्यापैकी ब्राझील देश इथॅनॉलचा प्रभावीपणे वापर करून इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.