मला वाटले की आम्हीच बावरतो, टेबलवरचा पेला लवंडतो, चमचा पडतो, वगैरे..
हे असं काहीतरी केलत तर कुठलीही कन्या गूढच काय पण खदाखदा हसेल, फिस्सकन हसेल इ.
पुढच्या वेळेस "गुर्मी"त वागून पाहा. कुणाला माहित बावरेलही एखादवेळेस. ;)
विषयांतराबद्दल क्षमस्व!